स्वालिया न. शिकलगार
आई कुठे काय करते मालिकेत रुपाली भोसले आणि गौरी कुलकर्णीने एकत्र काम केलं आहे
आता रुपालीने गौरीला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
तिने इन्स्टावर लिहिलंय- 'मजा, मैत्री आणि अविस्मरणीय आठवणींच्या आणखी एका वर्षासाठी शुभेच्छा!'
'मनापासून सांगायचे झाले तर तुमची मैत्री ही एक मौल्यवान भेट आहे जी मी दररोज जपते'
'नेहमी आनंद आणि सकारात्मकता आणणाऱ्या अद्भूत मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा'
'एक अद्भुत मैत्रीण असल्याबद्दल धन्यवाद. मी खूप भाग्यवान आहे!'
'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आय लव्ह यू..'
'तुझा वाढदिवस सर्व आनंद, प्रेम आणि आशीर्वादांनी भरलेला जावो'