Marathi Actress Navratri | भाग्यश्री ते रुपाली; पांढऱ्या साडीतील अभिनेत्रींचे सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

भाग्यश्री मिलिंदने फोटो शेअर केले. तिने लिहिले- but make it fusion. दिवस पहिला-रंग पांढरा

Instagram

'शांती आणि शांतीचा रंग असलेल्या पांढऱ्या रंगाने नवरात्रीची सुरुवात'

Instagram

श्वेता शिंदेने व्हाईट साडी, रेड ब्लाऊजमध्ये फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- 'घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा'

Instagram

'घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा'

Instagram

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेने शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Instagram

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- ''आजचा रंग पांढरा''. साडीतील खूप सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत

Instagram

That time of the year…! #navratri #shakti #day1 #white अशी कॅप्शन तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिली आहे

Instagram
'राणीचा साज, सोन्याची चमक..रिंकूचा लूक पाहून थांबते दिलाची धडक'