स्वालिया न. शिकलगार
मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिचे साध्या साडीतले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत
केसात फुल आणि चेहऱ्यावर हसू, लूकही साधा यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे
या फोटोंमध्ये रुपाली अतिशय साध्या पण एलिगंट साडीत दिसत आहे
ग्रे कलरच्या साडीत, हलका मेकअप अन् साधे दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे
रुपाली भोसले ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते
आई कुठे काय करते मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली
तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे
विविध भूमिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे