'आई कुठे काय करते' या मालिकेतील 'संजना'ला कोण ओळखत नाही.संजना म्हणजे, मराठी अभिनेत्री रूपाली भोसले होय..रूपालीने पिंक कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..व्हाईट डिझाईन असलेला काठ आणि स्लिव्हलेस ब्लाऊज तिच्यावर खुलून दिसतेय. .साडीवर तिने ब्लॅक कलरचा चष्मा परिधान केला आहे. .कधी भिंतीच्या शेजारी उभारून तर कधी उन्हात रस्त्यावर उभारून फोटोला पोझ दिलीय..'ओ दिलरुबा दिल की महक...' कुरळे केस अन् भाग्यश्रीचा स्टायलिश ट्रान्सपरंट वनपीस