मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने अनेक चित्रपटांसोबत मालिकाही गाजविल्या..यलो-स्पिच कलरच्या स्टायलिश वनपीसमध्ये भाग्यश्रीने फोटोशूट केलं आहे. . भाग्यश्री तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते..मोकळ्या केसांची स्टाईल आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातलीय..बीचवर फिरताना टॉप आणि स्कर्टमध्ये भाग्यश्री दिसली..भाग्यश्रीने समुद्रकिनारी भटकंती करताना दिसली आहे. .रूपाली भोसलेचा स्वॅग भारीच! ब्लॅक गॉगल अन् मस्त अदा