स्वालिया न. शिकलगार
‘गोठ’ मालिकेतील राधा म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद होय
गोठ या मालिकेतून ती लोकप्रिय झाली
सध्या ती ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत पाहायला मिळतेय
रुपल मुळची पुण्याची असून फर्ग्युसन कॉलेजमधून फिजिओथेरपीचे शिक्षण घेतले आहे
पुरुषोत्तम करंडक, एकांकिकामध्ये तिने काम केले आहे
सतीश राजवाडे यांनी तिला मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटात ती दिसली होती
यामध्ये तिने मुक्ता बर्वेच्या बहिणीची भूमिका साकारली होती
फुलपाखरू, आनंदी हे जग सारे, मुंबई-पुणे-मुंबई ३, श्रीमंताघरची सून या मालिका-चित्रपटात तिने काम केलंय