जाळीदार ड्रेसमध्ये Ananya Panday चा शायनी लूक, पण चेहऱ्यात नक्की काय बिघडलं?

स्वालिया न. शिकलगार

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अनन्या पोहोचली

Instagram

पण यावेळी ती तिच्या मेकअप आणि पोषाखावरून ट्रोल झाली

Instagram

नेटकरी म्हणाले, ड्रेसमध्ये ती खूप अस्वस्थ दिसत होती आणि सारखं ड्रेस सांभाळताना दिसत होती

Instagram

व्हाईट जाळीदार बॅकलेस गाऊनमध्ये ती ट्रोल झाली

Instagram

तिच चेहऱ्याचा मेकअप तिच्या शरीराशी मॅच होत नव्हता

Instagram

व्हाईट हाय स्लिट गाऊनवर हाय ट्रान्सपेरेंट हिल्सने तिने लूक कम्प्लिट केला

Instagram

रिंग्स आणि ईयररिंग, साईड पार्टेड हेअरस्टाइल, शायनिंग ग्लो मेकअपमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधलं

Instagram

काहींना मात्र तिचा लूक पचनी पडलेला नाही

Instagram
प्राजक्ता कोळीचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'हा' चित्रपट ठरणार खास