स्वालिया न. शिकलगार
रुक्मिणी वसंतला 'कांतारा: चॅप्टर १' मुळे देशभरात ओळख मिळाली होती
आता बॉलिवूड निर्माते दाक्षिणात्य अभिनेत्रींना सिनेमासाठी ॲप्रोच करत अशल्याचे समजते
निर्माते आता मीनाक्षी चौधरी, रुक्मिणी वसंत, भाग्यश्री बोरसे यांच्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे
रणवीर सिंहच्या 'प्रलय' नावाच्या चित्रपटासाठी या अभिनेत्रींना विचारणा झाल्याचे म्हटले जात आहे
प्रलय एक झोम्बी ड्रामा असून, प्रमुख अभिनेत्रीची भूमिका आहे, तिची प्रेमकथाही दाखवली जाणार आहे
यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटात रुक्मिणी मेलिसाच्या भूमिकत दिसणार आहे
“भैरथी राणागल” मधून तिने तेलगू भाषेत पदार्पण केले
"बिरबल ट्रायलॉजी" मधून तिने कन्नड चित्रपटात पदार्पण केले होते