BB Marathi-6 | 'तू रड, आक्रोश कर...' तन्वीने केलेल्या नॉमिनेशननंतर दीपालीचा संताप

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठी ६ च्या घरात अभिनेत्री तन्वी कोलतेने एन्ट्री घेतली तेव्हापासून तिचा वेगळा ठरतोय

आता बिग बॉस मराठी सीजन ६च्या घरात चौथ्या आठवड्यात नॉमिनेटचा गेम सुरु झालाय

पहिल्या तीन आठवड्यांमध्ये घरात सदस्यांमध्यो वाद, गोंधळ पाहायला मिळाला

दरम्यान, आता तन्वीने दीपालीला नॉमिनेट केलंय. तन्वी म्हणते-दीपाली मागे बोलते. समोर कमी बोलते

पण, दीपाली म्हणते, 'तू रड, आक्रोश कर, मी येणार नाही. मी हे पॉझिटिव्हली घेतलंय'

तन्वीविषयी सांगायचं तर तिचा जन्म रत्नागिरीत झाला असून ती टीव्ही अभिनेत्री आहे

'लक्ष्मी निवास'मध्ये सिद्धूच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच सिंचनाची भूमिका तिने साकारली होती

बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली, त्यावेळी तिला झी मराठीची मालिका सोडावी लागली होती

धनुष सोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये मृणालचा वेस्टर्न तडका, फोटोशूट व्हायरल