मराठी अभिनेत्री रूचिरा जाधव 'बिग बॉस मराठी ४' मध्ये दिसली होती..रूचिरा इन्स्टाग्रामवर तिचे नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते..रूचिराने ट्रान्सपरंट व्हाईट शर्ट आणि ब्राऊन पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत..रूचिराने हे फोटोशूट कोणत्या तरी उंच ठिकाणावरून क्लिक केलं आहेत. .मोकळे केस, इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. . 'येवढ नटणं थटणं...' शालिनीचा कमनीय बांधा अन् ऑरेंज साडी