स्वालिया न. शिकलगार
गर्द झाडीतील रुचिरा जाधवचे फोटोशूट पाहायला मिळत आहे
तिच्या पिंक स्लिव्हलेस ब्लाऊज अन् लिंबू कलरच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे
रुचिराने कॅप्शनमध्ये लिहिलंय- ''दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा''
''तुझा इशारा, असा शहारा... Hayeee''
मोकळ्या केसात तिचे सौंदर्य आणखी हरले आहे
खूप कमी मेकअपमध्येदेखील रुचिराचं सौदर्य कायम आहे
या फोटोंवर फॅन्सनी खूप साऱ्या रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत
रुचिराने खूपच कमी ज्वेलरी घातली आहे