स्वालिया न. शिकलगार
क्रिती सेनॉनची बहिण नुपूरने उदयपूर (राजस्थान) मध्ये ग्रँड वेडिंग केलं
नुपूर आणि स्टेबिन बिन ११ जानेवारी रोजी ख्रिश्चन रिती-रिवाजाने विवाहबंधनात अडकले
स्टेबिन बेन भारतीय गायक आणि परफॉर्मर असून त्याचा ९ मार्च, १९९३ रोजी भोपाल, मध्य प्रदेशात झाला
'थोडा थोडा प्यार', 'साहिबा', 'बारिश बन जाना' ही त्याची स्टेबिनचे गाणी आहेत
या लग्नात केवळ परिवारातील सदस्य आणि काही खास मित्रमंडळी सहभागी झाले होते
दिशा पटानी आणि मौनी रॉय, तिचे पती सुरज नाम्बियार यांनी यावेळी हजेरी लावली
क्रितीचा बॉयफ्रेंड कबीर बहलही उपस्थित होता
मंडप ते लेकर कॉकटेल पार्टीपर्यंत लग्न समारंभाची झलक समोर आलीय