Ruchira Jadhav | 'स्वप्नपरी म्हणू की...' पिंक जॅकेट शॉर्टमध्ये रुचिराचा ग्लॅमरस तडका

स्वालिया न. शिकलगार

बिनधास्त रुचिरा जाधवने पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतार शेअर केला आहे

शॉर्ट्स विथ पिंक जॅकेटमध्ये तिचा ग्लॅम लूक व्हायरल होतोय

दरम्यान, तिचे हे मलेशियातील फोटो व्हायरल झाले आहेत

हे फोटो मलेशियातील क्वालालंपूर शहरात काढलेला आहे

पेट्रोनास ट्विन टॉवर्स या जगप्रसिद्ध जुळ्या गगनचुंबी इमारती आहेत

काही काळ या इमारती जगातील सर्वात उंच इमारती होत्या

या टॉवर्सना जोडणारा स्काय ब्रिज हे प्रमुख आकर्षण आहे

क्वालालंपूर शहराची ओळखच या टॉवर्समुळे आहे

'Travel with Hruta Durgule' ऋता दुर्गुळेची परदेशवारी, रोमँटिक अंदाजातील फोटो व्हायरल