Ruchira Jadhav | रुचिराचा नवा हॉररपट "लागिर प्रेमाचं" येतोय

स्वालिया न. शिकलगार

रुचिरा जाधचा नवा हॉररपट "लागिर प्रेमाचं" येतोय

Instagram

"लागिर प्रेमाचं" वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर रविवार २३ मार्च रोजी होईल

Instagram

यामध्ये तिची राधा ही भूमिका आहे

Instagram

रुचिराने शूटिंगचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

शिवा आणि रुक्मिणी या आणखी दोन कलाकारांच्या भूमिका असतील

Instagram

या हॉररपटावर खूप साऱ्या कॉमेंट्स येत आहेत

Instagram
'मैं कुछ ज्यादा ही मुस्कुरा लेती हूँ..' वाईन कलर मिनी स्कर्टमध्ये मिथिला