वाईन कलर मिनी स्कर्टमध्ये मिथिलाचे फोटो समोर आले आहेत.मिथिलाने ब्लॅक गॉगलमध्ये फोटो क्लिक केले आहेत.ब्लॅक कलर पर्स देखील फोटोमध्ये दिसत आहे.आणखी काही फोटोमध्ये मिथिला नेक राऊंड शर्टमध्ये दिसतेय.'तिरकी नजर भिडली जेव्हा निःशब्द झाले मी सख्या..' पूजा सावंत ऑफ शोल्डर बलून ड्रेसमध्ये