Ruchira Jadhav | हाय थाई स्लिट इंडो-वेस्टर्न लूकमध्ये रुचिरा, शिमर रेड आऊटफिट जणू...

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री रुचिरा जाधवने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ग्लॅमरच तडका लावलाय

हाय थाई स्लिट इंडो-वेस्टर्न शिमर रेड आऊटफिटमध्ये एलिगंट लूक दिसतोय

सोशल मीडियावर ती कायमच अ‍ॅक्टिव्ह असते

तिचे नवनवीन लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतात

नुकतेच रुचिराने शेअर केलेले काही फोटो चर्चेत आले आहेत

माझ्या नवऱ्याची बायको या गाजलेल्या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली

तिने मराठी वेब सिरीजमध्येही काम केले आहे

रुचिराने कलर्स मराठीच्या 'तुझ्या वाचून करमेना' या मालिकेतून पदार्पण केले होते

Mouni Roy | व्हेकेशन मूड ऑन! मौनीचा टायगर प्रिंट थ्री-पीस बिकिनीत सिजलिंग लूक