स्वालिया न. शिकलगार
व्हेकेशनवर गेलेली मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे
टायगर प्रिंट थ्री-पीस बिकिनीत तिने शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहे
लूक ग्लॅमरस भुरळ घालणारा असून कधी स्विमिंग पुल तर कधी पुस्तक वाचताना ती कॅमेराबद्ध झाली
मौनीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
टायगर प्रिंट बिकिनी, स्टायलिश सनग्लासेस आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे
व्हेकेशन व्हाईब्स तिच्या प्रत्येक फोटोमधून झळकत आहे
मौनीने तिच्या अभिनयाचा प्रवास टीव्ही ते मोठा पडदा आहे
‘नागिन’पासून ते गोल्ड आणि अन्य चित्रपटांपर्यंत तिचा प्रवास यशस्वी ठरला आहे