रुचिरा जाधवने हाय थाय स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये तिचा हा ड्रेस दिसतोय .तिचा डीप नेक ड्रेस लक्ष वेधणारा आहे.लाईट मेकअप आणि ब्राऊन न्यूड कलर लिपस्टिक तिने लावलीय.मोकळ्या केसात तिचं रुप आणखी खुलले आहे.ब्लॅक कलर शूज आणि हातात पर्स असा वेस्टर्न लूकमध्ये ती दिसतेय .रुचिरा जाधवच्या नवा लुकमध्ये बोल्ड अंदाज दिसतोय.परफेक्ट कर्वी फिगर तिने फ्लॉन्ट केलीय.शर्वरी वाघचे ब्लॅक ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल