अभिनेत्री रुचिरा जाधवने स्विमिंग पुलमध्ये डार्क रेड स्विमसूटमध्ये फोटोशूट केलं आहे. .‘ठरलं तर मग’ मालिकेत रुचिराने छोटी भूमिका साकारून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली..रुचिराने हा थ्रोबॅक फोटो असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. .डार्क रेड स्विसूटमध्ये रुचिराच्या बोल्ड अदा पाहायला मिळाल्या आहेत..याआधी रूचिराने नविन आलिशान घर खरेदी केलं होतं..मन सुंदर पाहिजे; जान्हवी की झलक सबसे अलग...