'भाग्य दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्री जान्हवी किल्लेदारने अभिनयाचा ठसा उमठवलाय..पाण्याच्या कडेला जान्हवीने हे फोटोशूट केलं आहे..यलो साडीवर तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलंय..स्लिव्हलेस ब्लॉऊजवर ती रंगीला साडीत खूपच ग्लॅमरस दिसली आहे. .जान्हवीच्या पाठिमागे पाण्यासोबत हिरवागार सुंदर निसर्ग खुणावतोय..'कोई इतना खुबसुरत, कैसे हो सकता है... 'असे गाण्याचे बोल व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वाजत आहेत..ब्लॅक स्लिव्हलेस ब्लॉऊजवर तिने व्हाईटवर रेषा-रेषा असणारी साडी घातली आहे. .लाल भडक पण किती गोड? पुलात डार्क रेड हॉट स्विमसूटमध्ये बोल्ड रूचिरा