मराठी अभिनेत्री रूचिरा जाधव बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली आहे..रूचिराने समुद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे. .स्लिव्हलेस ब्लॅक रंगाच्या ब्लाऊजवर तिने त्याच रंगाची साडी परिधान केलीय..ब्लॅक साडीवर रेड कलरचा काठ आणि फ्लोरल डिझाईन असलेला पदर खूपच छान दिसतोय. .रूचिराने पाण्यातील छोट्याशा होडीत बसून फोटोला पोझ दिली आहे. .'तुझ्या डोळ्यांत पाहताना माझं हृदय गाणं गातं...' प्राजक्ताचं सतरंगा मराठमोळं सौंदर्य