अभिनेत्री प्राजक्ता माळीने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे..'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ताने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे..प्राजक्ता कायमच वेगवेगळ्या कलरच्या साडीतील फोटो शेअर करत असते. .लॉन्ग बाहे असणाऱ्या ब्लाऊजवर तिने ब्लॅक रंगाची साडी परिधान केली आहे..प्राजता तिच्या म्हाळसा कलेक्शनमधील वेगवेगळे दागिने लॉन्च करत असते. .'तू जाम आवडलीस यार...''मुंज्या' फेम भाग्यश्री लिमयेनं बीचवर शर्टला बांधली गाठ