मराठी चित्रपटसृष्टीतील रुचिरा जाधव ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. .'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रुचिरा जाधव दिसली होती..ब्लॅक ब्रालेट टॉप आणि ब्ल्यू कलरची जीन्स तिने परिधान केली आहे..ब्लॅक टुपीसमधील फोटो रूचिराने शेअर केले आहेत..रुचिराचा ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये वेस्टर्न लूक पाहायला मिळाला..बर्फाच्या डोगरांवर उभारून रूचिराने फोटोला पोझ दिली आहे. .'सावल्या फुलांच्या.. वाट हळवी वेचताना..' भरजरी साडीवर नथीचा तोरा सोनालीचा नखरा पाहाच