रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारली होती.तिने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे .तिचे समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो पाहायला मिळत आहेत .आणखी काही फोटोंमध्ये तिने बोल्ड आऊटफिट परिधान केले आहे .तिने हाय हिल्स बूट घातले आहेत.शनायाने शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.'हळुवार ये गीत आले कसे ओठांवरी'...प्रिया बापटचा थ्री-पिस सूटमध्ये ग्लॅमरस लूक