निळ्या स्वीमसूटमध्ये रुबीना दिलैकचा हॉट अवतार

स्वालिया न. शिकलगार

रुबीना दिलैकने निळ्या स्वीमसूटमध्ये फोटोशूट शेअर केला आहे

Rubina Dilaik Instagram

स्विमिंग पूलमधील काही फोटो तिने पोस्ट केले आहेत

Rubina Dilaik Instagram

ती एका फोटोत तिच्या पतीसोबत दिसते

Rubina Dilaik Instagram

पण फोटोचं लोकेशन कोणते आहे, याबद्दल तिने सांगितलेले नाही

Rubina Dilaik Instagram

याआधीही तिने स्विमिंग पुलातील बोल्ड फोटो शेअर केले आहेत

Rubina Dilaik Instagram

नेहमीप्रमाणे त्या फोटोंमध्येही ती बोल्ड लूकमध्ये दिसली होती

Rubina Dilaik Instagram
रितिका श्रोत्रीच्या सौंदर्याने चाहते घायाळ