'बॉईज ४'ची रितिका श्रोत्री इतकी आहे हॉट

स्वालिया न. शिकलगार

रितिका श्रोत्रीने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे

Ritika Shrotri Instagram

तिने बॉईज २, ४, सरी, टकाटक, स्लॅमबूक, लंडन मिसळ या चित्रपटांत काम केले आहे

Ritika Shrotri Instagram

पहिल्याच चित्रपटातून तिने आपले विशेष स्थान निर्माण केलं होतं

Ritika Shrotri Instagram

तिने अभिनयाची सुरुवात मृणाल कुलकर्णींच्या गुंतता हृदय मालिकेतून केली होती

Ritika Shrotri Instagram

सतीश राजवाडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते

Ritika Shrotri Instagram

ती फिटनसे फ्रिकदेखील आहे

Ritika Shrotri Instagram

जिममध्ये जाऊन ती वर्कआऊट करते

Ritika Shrotri Instagram