स्वालिया न. शिकलगार
रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस असणारी रुबीनाचे थ्रोबॅक फोटोज व्हायरल झाले आहेत
तिचा पती अभिनव आणि आणखी काही जण या फोटोंमध्ये दिसत आहेत
सुंदर धबधब्याचे नयनरम्य दृश्य आणि निसर्गात रुबीनाने हे फोटो क्लिक केले आहेत
पिंक रिव्हिलिंग बिकिनीमध्ये रुबीना दिसत आहे
ती धबधब्याखाली चील करताना दिसते
छोटे ईअररिंग्ज, खूप कमी मेकअपमध्ये ती कूल दिसतेय
हे फोटोज जपानमधील असल्याचे म्हटले जाते
पतीसोबत हॉलीडे व्हेकेशन स्पेंड करताना ती दिसतेय