Rose Powder : रोमॅंटिक गुलाबच नाही तर पावडरीने आणा नैसर्गिक गुलाबी निखार

Asit Banage

रोमॅंटिकतेचे प्रतीक मानला जाणारा गुलाब केवळ प्रेम व्यक्त करण्यापुरता मर्यादित नाही.

गुलाब पावडरने त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेला मिळतो.

टॅनिंग आणि काळपटपणा कमी करण्यास मदत करते.

मुरुम आणि त्वचेवरील डाग हलके करते.

संवेदनशील त्वचेला थंडावा आणि आराम देते.

त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

अँटिऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.

त्वचेचा पोत सुधारून चेहरा अधिक तजेलदार दिसतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...