स्वालिया न. शिकलगार
चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते उपाशीपोटी पिण्याची पद्धत काही लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
धनेमुळे (कोथिंबिरीचे बी) अपचन, पोटफुगी किंवा गॅस कमी होण्यास मदत होऊ शकते.
सकाळी पाणी पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सुधारते.
काही प्राथमिक संशोधनांमध्ये धण्याचे बी रक्तातील साखर नियंत्रणास मदत करू शकते
धण्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात,
शरीरातील विषद्रव्ये निघून जाण्यासाठी मदतशीर.
वजन कमी होण्यास मदत होते. धण्याची अॅलर्जी असल्यास टाळावे.
१ चमचा धणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी पाणी गाळून पिणे सुरक्षित मानले जाते.