Rock sugar health benefits: खडीसाखर खाण्याचे आरोग्यासाठी 'हे' आहेत जबरदस्त फायदे

मोनिका क्षीरसागर

खडीसाखर ही पारंपरिक गोड पदार्थ असून आरोग्यासाठी अनेक फायदे देते.

जेवणानंतर खडीसाखर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

घशातील खवखव आणि खोकल्यावर खडीसाखर रामबाण उपाय मानली जाते.

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी खडीसाखरेचा उपयोग केला जातो.

उष्णतेत खडीसाखर शरीराला थंडावा देण्याचे काम करते.

दुधात खडीसाखर घालून प्यायल्याने झोप चांगली लागते.

खडीसाखरेमुळे तोंडाला गोडवा तर मिळतोच पण ऊर्जा देखील मिळते.

पोटातील जळजळ कमी करण्यासाठी खडीसाखर उपयुक्त ठरते.

आयुर्वेदात खडीसाखरेचा उपयोग औषधांमध्ये गोडवा व औषधी गुणधर्म वाढवण्यासाठी केला जातो.

येथे क्लिक करा...