RJ Mahvash | महावशची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘पंचायत’च्या सचिव जीसोबत करणार रोमान्स?

स्वालिया न. शिकलगार

महावशची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली असून पहिल्या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले आहे

Instagram

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आरजे महवश बॉलीवूड डेब्यू करत आहे

Instagram

तिचा पहिला चित्रपट ‘टेढी है पर मेरी है’ ची घोषणा आज झाली आहे

Instagram

हा चित्रपट कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूजा प्रस्तुत करत आहेत

Instagram

यासाठी एक अनाऊन्समेंट व्हिडिओ जारी करण्यात आला आहे

Instagram

जयेश प्रधान दिग्दर्शित चित्रपटाला संगीत इस्माइल दरबार यांचे आहे

Instagram

ही एक रोमँटिक-कॉमेडी असेल, ‘पंचायत’च्या सचिव जी (जितेंद्र कुमार) मुख्य भूमिकेत आहे

रेमोने लिहिलं-‘गुलाब और नगमा की मोहब्बत. एक ऐसी मोहब्बत जिसमें जान कम है, लेकिन जुनून ज्यादा है

Instagram
Kiara Advani | कियाराचे सुपर कमबॅक! मातृत्वाच्या आनंदाचे क्षण, ऑरेंज ऑफ शोल्डर ड्रेसमधील कातिल फोटो व्हायरल