स्वालिया न. शिकलगार
कियाराने सरायाहला जन्म दिल्यानंतर उत्तमरित्या कमबॅक केले आहे
दोन दिवसांपूर्वी तिचे डेनिम शॉर्ट आणि ब्ल्यू जीन्समधील फोटो व्हायरल झाले होते
यावेळी तिचा फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले की, तिने बाळाल जन्म दिलाय
आता तिचा ऑरेंज कलर ड्रेसमधील लूक समोर आला आहे
ऑफ शोल्डर बॉडीकॉन मिनी शॉर्ट वनपीसमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत
Mamas night out अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय
रात्रीच्या वेळी हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत
एखाद्या पार्टीतील हे फोटो असावेत, असा अंदाज नेटकरी लावत आहेत