रितेश देशमुख-जेनेलियाचे लग्नाचे फोटो आले समोर

स्वालिया न. शिकलगार

रितेश देशमुखने त्याच्या लग्नाच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत

instagram

वधुवेषात जेनेलिया तर वरवेषात रितेश आनंदात जल्लोष करताना दिसत आहे

instagram

रितेशने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

instagram

त्याने फोटोंना कॅप्शन लिहिलीय- On Wedding Day

instagram

रितेशने जेनिलियाचे आणि कुटुंबासमवेतचे फोटो देखील अपलोड केले आहेत

instagram

'तेरे नाल लव हो गया', 'लाई भारी' या चित्रपाटात ते एकत्र दिसले

instagram

त्यांच्या फॅन्सनी कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे

instagram

३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते

instagram

रितेश-जेनेलिया यांची पहिली भेट २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम'च्या सेटवर झाली होती

instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

आलिया भट्टची पॅरिस फॅशन वीकमध्ये ग्रँड एन्ट्री