Alia Bhatt |आलिया भट्टची पॅरिस फॅशन वीकमध्ये ग्रँड एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

आलिया भट्टने सिल्व्हर कॉर्सेट परिधान करून चारचाँद लावले

Instagram

या लूकमध्ये पॅरिस फॅशन वीकमध्ये तिने डेब्यू केला

Instagram

मेट गाला ते GUCCI च्या ब्रँड ॲम्बेसेडर पर्यंतचा प्रवास केल्यानंतर ती फॅशन वीकमध्ये दिसली

Instagram

रॅम्पवर परदेशी मॉडेल्सच्या गर्दीत देसी आलियाने मेटल कॉर्सेटमध्ये एन्ट्री घेतली

Instagram

तिने कानात सिल्व्हर मेटॅलिक रेक्टँगुलर हुप्स, रिंग्स घातली होती

Instagram