Teen Mental Health | किशोरवयीन मुलांमधील वाढते मानसिक तणाव; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

पुढारी वृत्तसेवा

किशोरावस्थेत शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्तरावर मोठे बदल घडतात

मुलांमध्ये सतत वाढत असलेली चिंता, नैराश्य, आत्महानीची प्रवृत्ती, झोपेचे विकार आढळून येऊ लागले आहेत

किशोरवयीन मुले मदतीसाठी पुढे यायला कचरतात, कारण त्यांना मोठ्यांकडून टीका किंवा गैरसमज होईल, अशी भीती असते

सोशल मीडियावरील विविध पोस्ट पाहून मुलांचे आत्ममूल्य कमी होते आणि त्यांच्यामध्ये अपुरेपणाची भावना वाढते

घरी पालक आणि किशोरवयीन मुलांमधील नातेसंबंधांवर परिणाम होतो

स्वतःला वेगळं करणं, चिडचिड वाढणं, अभ्यासापासून दूर जाणं, ही लक्षणे तणाव वाढवितात

मुलांमध्ये भावना नियंत्रित राहत नाही, तणाव सहन होत नाही, अपयशामुळे न्यूनगंड निर्माण होतो.

किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळेत समुपदेशन, सामुदायिक दवाखान्यांतून किंवा ऑनलाईन थेरपी प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिबंधक उपाय करण्यावर भर द्यायला हवा

शाळा, कुटुंब, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी मिळून समन्वयाने काम करायला हवे

Parenting tips in Marathi | Pudhari Photo
तुम्हाला तुमचं बोलकं, आत्मविश्वासू मूल हवंय? मग ही वेबस्टोरी नक्की वाचा