मुलांचे बोलणे शांतपणे ऐका, त्यांना आपण महत्त्वाचे आहोत असे वाटते..त्यांच्या निर्णयांना सहमती दर्शवा, जरी ते छोटे असले तरी..चुका केल्यावर ओरडू नका, त्याऐवजी समजावून सांगा.."तू हे छान केलंस", असं मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा..मुलं लहान असली तरी त्यांनी जबाबदारीची कामं देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवा..मुलांची आवड जपा त्यांना ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या.."तू काही करू शकत नाहीस" असे शब्द वर्ज्य करा, मुलांसोबत नकारात्मक बोलणं टाळा..मुलं पालकांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे तुम्ही स्वतः नेहमी आत्मविश्वासाने राहा..parenting Marathi webstoryमुलांच्या मनात विश्वास निर्माण होईल अशी रोज एक प्रेरणादायी गोष्ट सांगा..येथे क्लिक करा...