'उत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून रिंकूला कै. स्मिता पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती .तिने ऑफ व्हाईट साडी आणि पीच कलर ब्लाऊज परिधान केले होते .गळ्यात हेवी आयवरी ज्वेलरी घातली होती, जी व्हाईट स्टोन होती.केसांचा अंबाडा आणि त्यात गजरा माळला होता .शिवाय हाती पुरस्कार घेऊन देखील तिने फोटो पोझ दिलीय .तिने इन्स्टाग्रामवर सुंदर लूकचे स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय.स्मिता गोंदकरचा घुमक्कड अंदाज! ट्रॅव्हल डायरीतून ग्लॅमरस फोटो शेअर