Rinku-Siddharth|'लाडाची गं प्रेमाची गं', ''सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या रिंकूबद्दलच्या भावना

पुढारी वृत्तसेवा

रिंकू राजगुरु-सिद्धार्थ जाधव ही जोडी चर्चेत आलीय

सिद्धार्थने रिंकूबद्दलच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत

निमित्त होतं खास - रक्षाबंधनचं. त्याने रिंकूसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत

इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो रिंकूने बांधलेली राखी दाखवत आहे

त्याने लिहिलंय- 'खारी बिस्किट .... Forever रिंकूताई खुप प्रेम..रक्षाबंधन2026'

आपल्या भावासोबतचे रत्राबंधनाचे फोटोदखील रिंकूने याआधी शेअर केले होते

तिचा प्रेमळ डॉगी सोबतचे देखील दोन फोटो तिने शेअर केले होते

ती प्रेमाने डॉगीचा हात पकडलेला फोटोने लक्ष वेधून घेतले होते

Ayesha Khan | Instagram
Ayesha Khan | ग्रीन साडीवर जरीवर्क वेट ब्लाऊज, 'शरारत गर्ल' आयेशा खानचा मराठी लूक व्हायरल