तेरे बिन...; परश्याची भेट झाल्यावर चेहरा खुलंला रिंकू तुझा

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू 'सैराट' चित्रपटामुळे प्रकाश झोतात आली.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकूने चकचकीत चुडीदारमधील फोटो शेअर केलेत.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

या लूकवर तिने नेटची ओढणी कॅरी केली आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

केसांत गजरा, मोठे इअररिंग्स, लिपस्टिक, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

'सैराट'मध्ये रिंकू आणि अभिनेता आकाश ठोसरने आर्ची- परश्याची जोडी गाजवली.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram
कोणतंही कारण न देता रकुलला प्रभासच्या चित्रपटातून केलं होतं बाहेर