Rakul Preet Singh On Nepotism : कोणतंही कारण न देता रकुलला प्रभासच्या चित्रपटातून केलं होतं बाहेर

स्वालिया न. शिकलगार

रकुल प्रीत सिंहला देखील नेपोटिज्मला सामोरे जावे लागले होते

Instagram

एका पॉडकास्टमध्ये तिने हा खुलासा केला

Instagram

रकुलने प्रभाससोबत चार दिवसांचे शूटिंग केले होते

Instagram

त्या तेलुगु चित्रपटातून तिला बाहेर करण्यात आले होते

Instagram

तिला कोणतेही कारण दिले गेले नव्हते, त्यानंतर ती दिल्लीत परतली

Instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

तुझं टपोरं डोळं...प्रार्थना बेहरेचे साडीमध्ये फोटोशूट