स्वालिया न. शिकलगार
रिंकूचा राणीसारखा लूक पाहून थक्क व्हाल!
इन्स्टाग्रामवरील फोटोशूटमधील रिंकूचा स्टाईल चर्चेत आहे
चाहत्यांचे लक्ष थांबवणारा रिंकूचा लूक सध्या व्हायरल होतोय
साऊथ इंडियन स्टाईलमध्ये रिंकूने साडी नेसलीय
लांबसडक वेणीत मोगऱ्याचा गजरा लक्षवेधून घेणारा आहे
तिची भेदक नजर श्वास थांबवणारी दिसतेय
ब नज़रों का खेल है साहब, वो चुरा ना सके हम हटा न सके...असी कॅप्शन तिने या फोटोंना लिहिलीय
साडीतील तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स द्याला सुरुवात केलीय