Anya Singh | ८०० कोटींचा चित्रपट देणारी The Bads of Bollywood फेम 'ही' अभिनेत्री कोण?

स्वालिया न. शिकलगार

आर्यन खानच्या डायरेक्टोरियल डेब्यू सीरीज बॅड्स ऑफ बॉलीवुडमध्ये आन्याची भूमिका आहे

Instagram

मागील ८ वर्षांपासून आन्या सिंह चित्रपट इंडस्ट्रीत ॲक्टिव्ह आहे

Instagram

राजकुमार राव -श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री २' चित्रपटात देखील तिने काम केले आहे

Instagram

या चित्रपटाने ८०० कोटी कमावले होते. यामध्ये तिची अपारशक्ती खुरानाच्या गर्लफ्रेंड चीट्टीची भूमिका होती

Instagram

आन्या सिंहचा जन्म दिल्लीत झाला आणि तिने सुरुवातीचे शिक्षण तेथूनच घतले

Instagram

मुंबईत आल्यानंतर एक वेळ अशी आली की, तिला ऑफर्स मिळणे बंद झाले

Instagram

तिने २०१७ मध्ये यशराज फिल्म्स बॅनरचा 'कैदी बँड'मधून तिने डेब्यू केला

Instagram

तिने 'जी करदा' आणि 'कौन बनेगा शिखरवती' सारख्या सीरीजमध्ये काम करून पुन्हा लोकप्रियता मिळवली

Instagram
ही नजर भिरभिरणारी...ठरलं तर मग फेम जुई गडकरीचा थ्रो-बॅक लूक