दिशा पटानी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे.ऑरेंज कलर ड्रेसमध्ये दिशा ही हॉट दिसतेय.दिशाने कमालीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .इंडो-वेस्टर्न स्टाईलचं परफेक्ट कॉम्बिनेशन तिच्या या फोटोंमध्ये दिसते .तिच्या या एका लूकवर लाखोंच्या नजरा खिळल्या आहेत.दिशा पटानीने पुन्हा एकदा मन जिंकले आहे