दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मेगा प्रोजेक्ट ‘लव्ह अँड वॉर’ घेऊन येताहेत.यामध्ये विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र झळकणार आहेत .‘लव्ह अँड वॉर’ची लीड अभिनेत्री आलियाने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली .तिच्या मोहक आणि रॉयल उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं .आलियाचा राजेशाही लूक पाहून नेटिझन्समध्ये लव्ह अँड वॉरची क्रेझ वाढलीय .नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: “आत्तापासूनच तिला ‘लव्ह अँड वॉर’मध्ये पाहतोय, ओ माय गॉड!”. “ती ‘मुख्य पात्र’ वाली एनर्जी घेऊन येतेय, आता अजिबात वाट पाहवत नाही!” .“कान्सची क्वीन आणि आता ‘लव्ह अँड वॉर’ची देखील!”.Prajakta Mali | 'या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा..' पारंपरिक अलंकारात प्राजक्ताचं नवं फोटोशूट