स्वालिया न. शिकलगार
सैराट फेम रिंकू राजगुरुने ३ जूनला आपला २५ वा वाढदिवस साजरा केला
हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास ठरला
तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि फोटोसह पोस्ट देखील शेअर केली
तिने पोस्टमध्ये म्हटलं-'याची कधीच योजना केली नव्हती, कधी अपेक्षाही केली नव्हती'
'तरीही माझ्या वाढदिवशी तिरुपतीहून मला बोलावणे आले'
'शब्दांत वर्णन करता येणार नाही इतके धन्य वाटत आहे'
'मन भरून आले आहे आणि आत्मा कृतज्ञतेने भरला आहे'
तिची ही फोटो पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताहेत