स्वालिया न. शिकलगार
जान्हवी कपूर 'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी तिरुपती बालाजी मंदिर येथे पोहोचली
यावेळी तिने लवहेंडर कलर साडी नेसली होती. तसेच गळ्यात हार आणि बांगड्या, ईअररिंग्ज घातले होते
विशेष म्हणजे अनवाणी 3,550 पायऱ्या चढून ती मंदिरात गेली
तिने मंदिरात मनोभावे पूजा-अर्चना केली
पायऱ्या चालताना ती गुलाबी रंगाच्या कुर्तीमध्ये दिसली
अलीपिरीच्या पायी जाणाऱ्या मार्गावर ती एका ठिकाणी थोडी विश्रांती घेतानाही दिसली
पायऱ्यांवर विश्रांतीचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती फोनवर बोलताना दिसते
पायी चालत जाण्याचा हा मार्ग ११ किमी.चा असल्याचे म्हटले जाते