स्वालिया न. शिकलगार
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपट २१ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे
रोमँटिक चित्रपटात ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार असून ललित प्रभाकर सोबत दिसणार आहे
‘बहु हमारी रजनीकांत’, ‘खतरों के खिलाडी’ या हिंदी मालिकांमध्ये ती दिसली होती
‘ये ना पुन्हा’ रिधिमा-ललितचे गाणे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे
रिधिमा म्हणाली, 'सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला'
'ललितसोबत काम करताना खूप मजा आली. तो अत्यंत उत्तम सहकलाकार आहे.'
चित्रपटा ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या भूमिका आहेत
दिग्दर्शन सतीश राजवाडे, निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली आहेत