स्वालिया न. शिकलगार
भाग्यश्रीने पिंक कलर पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे
ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये तिने परिधान केला आहे
ग्रीन कलर ब्रायडल नेकलेस तिने घातला आहे
एका हातात ब्रेसलेट घातले आहे
दुसऱ्या हातात खूप साऱ्या सुंदर बांगड्या घातल्या आहेत
मोकळ्या केसांत तिचे रुप आणखी खुलून आलेले दिसते
नेकलेसवर मॅचिंग ईअररिंग्ज खास ठरल्या आहेत
तिने एकापेक्षा एक फोटो पोझ दिल्या आहेत