Health benefits of ridge gourd : दोडका खाताना नाक मुरडताय, मग दोडक्याचे 'हे' फायदे एकदा पहाच!

Asit Banage

दोडका पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो.

canva photo

दोडक्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला आजारांशी लढण्यास मदत करतात.

canva photo

दोडका कमी कॅलरी आणि फायबरयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

canva photo

दोडका रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करतो.

canva photo

दोडका पाणीदार असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करतो.

canva photo

दोडक्यातील पोषक तत्वे त्वचेला निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

canva photo

दोडक्यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

canva photo

रक्त शुद्ध करण्यासाठी देखील दोडका उपयुक्त ठरतो.

canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...