Rhea Chakraborty on Beach | रिया चक्रवर्ती रेड बिकिनीत, बीचवरील व्हेकेशन फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

रियाने रेड बिकिनीत समुद्रकिनारी काढलेले फोटो शेअर केले आहेत

तिच्या ग्लॅमरस लूकमुळे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत

समुद्रकिनारी घालवलेल्या सुट्टीतील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

नो मेकअप, हेअर स्टाईल लूकमध्ये तिचे व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो दिसत आहेत

निळ्याशार समुद्रकिनारी तिने फूडचा आस्वाद देखील घेतला

सोनेरी वाळूत रम्य संध्याकाळचा समुद्राचा फोटो तिने शेअर केला आहे

सेलिब्रिटींचे व्हेकेशन फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात

त्यात रियाचा हा बोल्ड आणि फ्रेश अंदाज खास ठरला आहे

Divya Agarwal| The 50 शोच्या दिव्या अग्रवालने दाखवला दम, हिमतीने टास्क केला पूर्ण